२०१३ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.[३४७]
[१५४] भारताने दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली, आणि कोहलीने तीन डावांत एक शतक आणि दोन अर्धशतकांसह १०६ च्या सरासरीने २१२ धावा केल्या.[१५५] त्यानंतर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसऱ्या सामन्यात त्याने ४१ चेंडूंत ७० धावा केल्या, परंतु भारताचा अवघ्या १ धावेने पराभव झाला आणि मालिका न्यू झीलंडने १-० अशी खिशात टाकली.[१५६] त्याची हा फॉर्म श्रीलंकेत झालेल्या २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२ मध्ये सुद्धा तसाच राहिला, ५ सामन्यांत त्याने ४६.२५ च्या सरासरीने १८५ धावा केल्या.[१५७] त्याने स्पर्धेत दोन अर्धशतके झळकावली, अफगाणिस्तानविरुद्ध ५०[१५८] आणि सुपर आठ मध्ये पाकिस्तान विरुद्ध ७८*, दोन्ही सामन्यांमध्ये त्याला सामनावीराचा बहुमान मिळाला.[१५९]
मला वाटतं त्याने [कोहलीने] प्रंचड शिस्त आणि जबाबदारी दाखवली. त्याच्यामुळे माला १९९६ च्या दौऱ्यावर आलेला सचिन तेंडूलकार आठवला."[२०४] सामना अनिर्णितावस्थेत संपला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[२०५] भारत संपूर्ण दौऱ्यावर एकही सामना जिंकू शकला नाही, दुसरा कसोटी सामना भारताने १० गडी राखून गमावला, त्यात कोहलीने ४६ आणि ११ धावा केल्या.[२०६] "[कोहली] पुढची निवड आहे. त्याच्याकडे द्रविडचा आवेश आहे, सेहवागचे धारिष्ट्य आहे, आणि तेंडूलकरचा असामान्य आवाका आहे. ते त्याला फक्त चांगला नाही तर, एक अनन्यसाधारण बनवतात, त्याच्या स्वतःच्या खास प्रकारचा." “
रोहितने आधी ४१ चेंडूत अर्धशतक केले आणि त्यानंतर लगेचच गीअर्स बदलले.
^ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेचा संघ जाहीर (इंग्रजी मजकूर) ^ विराट कोहली पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित ^ "इंग्लंडचा भारत दौरा, २री कसोटी: भारत वि इंग्लंड, विशाखापट्टणम्, नोव्हेंबर १७-२१, २०१६". इएसपीएन क्रिकइन्फो.
[२४८] उर्वरित चार गट फेरीच्या सामन्यांमध्ये भारताने प्रत्येक वेळी दुसरी फलंदाजी केली आणि कोहलीने संयुक्त अरब अमिराती, वेस्ट इंडीज, आयर्लंड आणि झिंबाब्वे विरुद्ध अनुक्रमे ३३*, ३३, ४४* आणि ३८ धावा केल्या. भारताने सर्वच्या सर्व चार सामने जिंकून गट बच्या गुणफलकावर पहिल्या क्रमांकावर मिळवला.[२४९] उपांत्यपूर्व सामन्यात भारताने बांगलादेशवर १०९ धावांनी विजय मिळवला, कोहलीला रुबेल हुसेनने ३ धावांवर बाद केले.[२५०] मेलबर्न येथील उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून स्पर्धेतून बाद केले. कोहली १३ चेंडूत फक्त १ धाव करून मिचेल जॉन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला [२५१]
ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय व आशियाई कर्णधार
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आलाच! प्रतिमा अन् रविराज किल्लेदार आले समोरासमोर पण…; पाहा मालिकेचा नवीन प्रोमो
कोहली आपण अंधश्रद्धाळू असल्याचे मान्य करतो. क्रिकेटमधील अंधश्रद्धा म्हणून तो काळा मनगटी पट्टा (रिस्टबँड) बांधतो; आधी तो ज्या ग्लोव्ह्ज घालून जास्त धावा होतील त्याच वापरत असे.
प्रोटिन पावडरची खरंच गरज असते का? आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी काय इशारा दिलाय? वाचा
[१४६] गट फेरीच्या पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या सामन्यात त्याने त्याची वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी केली, त्याने ११ शतक झळकावताना अवघ्या १४८ चेंडूंत १८३ धावा कुटल्या. संघाचा शून्य धावांवर पहिला गडी बाद झालेला असताना, त्याने त्याच्या डावात २२ चौकार आणि १ षट्कार मारला, त्याच्या या खेळीची मदत भारताला ३३० धावांचा पाठलाग करण्यासाठी झाली. हा भारताचा त्यावेळचा सर्वोच्च यशस्वी पाठलाग होता.[१४७][१४८] त्याची ही खेळी आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आणि एकदिवसीय सामन्यांतील पाकिस्तानविरुद्ध ब्रायन लाराचा १५६ धावांचा विक्रम मोडीत काढून, दुसऱ्या क्रमांकाच्या खेळीसोबत बरोबरी करणारी ठरली.[१४९] भारताने जिंकलेल्या दोन्ही सामन्यांत कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, परंतु भारत स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाऊ शकला नाही.
[१] इएसपीएनच्या जगातील सर्वात जास्त विख्यात ॲथलीट्सच्या २०१६ च्या यादीत कोहलीचे नाव आठव्या क्रमांकावर आहे.[२] इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून तो खेळतो, आणि २०१३ पासून तो संघाचा कर्णधार आहे.
[१०६] पाचव्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९४ धावा केल्या परंतु भारताच्या पदरी ७ गडी राखून पराभव पडला.[१०७] कोहलीने त्याचे कसोटी पदार्पण त्यानंतर लगेचच झालेल्या किंग्स्टन मधील पाहिल्या कसोटीत केले. त्या सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर खेळला आणि ४ व १५ धावांवर बाद झाला. दोन्ही वेळेस तो यष्टींमागे फिडेल एडवर्ड्स कडे झेल देऊन बाद झाला.[१०८] भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली परंतु संपूर्ण मालिकेमध्ये कोहली धावांसाठी झगडताना दिसला, तो ५ check here डावांमध्ये फक्त ७६ धावा करू शकला[१०९] आखूड टप्प्याच्या चेंडूविरूद्ध त्याला संघर्ष करावा लागला.[११०] आणि विशेषतः एडवर्डसच्या जलद गोलंदाजीने त्याला त्रस्त केले, त्याने त्याला मालिकेत तीन वेळा बाद केले.[१११]
प्रथम विराटने रचलेल्या इतिहासाबद्दल बोलूया. विराट कोहली याआधीच आयपीएलमध्ये सर्वाधिक ७ शतके करणारा खेळाडू होता. हे त्याचे ८ वे शतक होते. त्याच्याशिवाय ख्रिस गेलने ६ शतके आणि जोस बटलरने ५ शतके आयपीएलमध्ये झळकावली आहेत.
Comments on “What Does सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Mean?”