What Does विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Mean?

[८७] गुवाहाटीमधल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने १०४ चेंडूत १०५ धावा केल्या, हे त्याचे लागोपाठ दुसरे व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील चवथे शतक. सामन्यामध्ये भारताने ४० धावांनी विजय मिळवला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.[८८] दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याने धावांचा पाठलाग करताना गंभीरसोबत १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आणि अनुक्रमे ६४ आणि ६३* धावा केल्या.[८९][९०] भारताने मालिकेत न्यू झीलंडला ५-० ने हरवून व्हॉईटवॉश दिला. कोहलीच्या या मालिकेतील कामगिरीमुळे तो आंतरराष्ट्रीय एकदिवसीय संघात एक नियमित झाला[९१] आणि तो भारताच्या विश्वचषक संघाचा एक प्रबळ दावेदार झाला[९२] २०१० मध्ये २५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये ४७.३८ च्या सरासरीने ३ शतकांसह त्याने ९९५ धावा केल्या. त्यावर्षीची ही भारतीय फलंदाजांमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.[९३]

तो विक्रम मोडण्याची संधी रोहित ब्रिगेडला आहे.

२०१५ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय.[३५०]

क्र. विरुद्ध स्थळ तारीख सामन्यातील कामगिरी निकाल संदर्भ

त्याने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात २७ आणि ५४ धावा केल्या. त्यानंतर दुखापतीतून सावरलेल्या युवराज सिंगने तिसऱ्या सामन्यासाठी त्याची जागा घेतली. परंतु, युवराजच्या वारंवार उद्भवणाऱ्या बोटाच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले.[७१] कोलकात्याच्या ४थ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने संघात पुनरागमन केले. त्याने १११ चेंडूंत १०७ धावा करीत पहिले एकदिवसीय शतक साकारले. गौतम गंभीरने त्याच्या here सर्वोच्च १५० धावा करून कोहलीसोबत तिसऱ्या गड्यासाठी २२४ धावांची भागीदारी केली. भारताने सात गडी राखून सामना जिंकला आणि मालिकेमध्ये ३-१ अशी विजयी आघाडी घेतली.[७२] गंभीरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, तो त्याने कोहलीला दिला.[७३]

भारत

बिथरलेल्या बैलाने शिंगाने हवेत अशी भिरकावली बाईक, व्हिडिओ पाहून वाढेल हृदयाची धडधड

[१७६] कार्डीफ येथे खेळवल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात भारताने श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला, ज्यात कोहलीने नाबाद ५८ धावा केल्या.[१७७] बर्मिंगहॅम येथील इंग्लंड विरुद्ध भारत अंतिम सामना पावसामुळे उशिरा सुरू होऊन २० षटकांचा खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांमध्ये ७ गड्यांच्या मोबदल्यात १२९ धावा केल्या. कोहलीने ३४ चेंडूंत ४३ धावा केल्या, तो सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, त्याने रविंद्र जडेजासोबत सहाव्या गड्यासाठी ३३ चेंडूंमध्ये ४७ धावांची एक महत्त्वपूर्ण भागीदारी केली. भारताने सामन्यात ५ धावांनी विजय मिळवित सलग दुसरी आयसीसी एकदिवसीय स्पर्धा जिंकली.[१७८]

[३००][३१७][३१८] २०१२ मध्ये, कोहली नमूद करतो की तो त्याच्या आक्रमकतेला आवर घालण्याचा प्रयत्न करत आहे परंतु "खेळतील ताण आणि काही विशिष्ट प्रसंगी आक्रमकतेला आवर घालणे अवघड जाते."[३१९]

ऑक्टोबर २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशी पाच एकदिवसीय सामन्यांच्या मलिकेत कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. ही मालिका भारताने ५-० अशी जिंकली. कोहलीने मालिकेत एकूण २७० धावा केल्या. दिल्लीतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९८ चेंडूंमध्ये ११२ धावा केल्या आणि गंभीरसोबत नाबाद २०९ धावांची भागीदारी केली,[११७] आणि मुंबई मध्ये ८६ धावा केल्या. दोन्ही सामन्यांत भारताने धावांचा यशस्वी पाठलाग केला.[११८] या एकदिवसीय मालिकेतील यशामुळे नोव्हेंबर-डिसेंबर २०११ दरम्यान मायदेशी झालेल्या वेस्ट इंडीज विरुद्ध कसोटी मालिकेसाठी रैना ऐवजी कोहलीची निवड करण्यात आली. युवराज सिंग बरोबर सहाव्या गड्यासाठी त्याची स्पर्धा होती,[११९] ज्यामध्ये तो फक्त शेवटच्या कसोटीत त्याची संघात निवड करण्यात आली.[१२०] सामन्यात त्याने दोनही डावांत अर्धशतक केले आणि याआधीची स्वतःची ३० धावांची सर्वोच्च कामगिरी मोडीत काढली.

'या' तरुणीच्या अंगावर सूज येते आणि तिचं शरीर तिप्पट होतं, कोणता आहे हा आजार?

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकानंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने कोहलीला ३०,००० अमेरिकी डॉलर्स किंमतीत करारावर विकत घेतले.[५१] जून २००८ मध्ये कोहली आणि त्याचे १९ वर्षांखालील संघमित्र प्रदीप संगवान व तन्मय श्रीवास्तव या तिघांनाही बॉर्डर-गावस्कर शिष्यवृत्ती देण्यात आली. या शिष्यवृत्तीअंतर्गत तिघांनाही ब्रिस्बेन येथे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये सहा आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी मान्यता देण्यात आली.[४७] जुलै २००८ मध्ये, सप्टेंबर २००८ दरम्यान पाकिस्तानात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ३० जणांच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव सामील करण्यात आले.

एका विश्वचषकात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम : २००३ च्या विश्वचषकात ६७३ धावा.

त्याने मुरली विजय सोबत तिसऱ्या गड्यासाठी १८५ धावांची भागीदारी केली. परंतु त्यानंतर २४२/२ अशा सुस्थितीतून भारताचा डाव ३१५ धावांवर आटोपला. १७५ चेंडूत १४१ धावा करून कोहली सामन्यातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.[२३८] कोहली म्हणला, संघाने सामना अनिर्णित ठेवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठीच प्रयत्न केले, "मी सहभागी झालेली सर्वोत्तम कसोटी" असेही तो म्हणाला.[२३९] कोहलीच्या दुसऱ्या डावातल्या शतकाचे ऑस्ट्रेलियाच्या बऱ्याच समालोचकांनी 'ऑस्ट्रेलियामध्ये पाहिलेली सर्वाधिक आकर्षक चवथ्या डावातील खेळी' असे वर्णन केले.[२४०]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15

Comments on “What Does विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Mean?”

Leave a Reply

Gravatar